18) ZOOM MEETING
17) *आपली शाळा,आपले उपक्रम.*
16)जिजामाता प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती व नवदुर्गा उत्सव,जागर नवरात्रीचा उपक्रम संपन्न.*
15) JIAJAMATA PRAIAMRY STUDENTS WATCHING SHORTFILM IN THEATER 21/09/2019
आपली शाळा,आपले उपक्रम.
दप्तरमुक्त शनिवार
*जिजामाता प्राथमिक शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न*
💫💫💫💫💫💫💫💫
लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत राखी प्रेमाची,धागा शौर्याचा रक्षाबंधन कार्यक्रम शनिवार दि.10/08/2019 रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात इशस्तवाने झाली.विघेची देवता सरस्वती व संस्थेचे संस्थापक लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनुन लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक शिवचरण पांढरे उपस्थित होते.प्रमुख अतिथी भारतीय सैन्यदलातील सैनिक शाळेचे माजी विद्यार्थी दर्शन जगताप, अभिषेक सरोदे,ए.एस.आय. उदयसिंग मोहारे, ए.एस.आय.राजेंद्र आहिरे, पोलीस हवालदार बाळु सांगळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक अनिस काजी यांनी दप्तरमुक्त शनिवार व इतर सहशालेय उपक्रमांची माहिती सांगितली.उपस्थित मान्यवरांचे देवयानी चव्हाणके व गीत मंचाच्या मुलांनी स्वागतगीताने व शाल,गुलाबपुष्प देवुन स्वागत करन्यात आले. शालेय विद्यार्थीनींनी उपस्थित पोलीस अधिकारी, सैनिक, संचालक ,पालक वर्ग यांना औक्षण करून राख्या बांधन्यात आल्या.पोलीस अधिकारी शिवचरण पांढरे यांनी मनोगत व्यक्त करतांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात.तसेच शालेय उपक्रमाचे कौतुक केले.जनतेचे रक्षण क रने हे आमचे आध्य कर्तव्य असल्याचे नमुद केले.सैनिक अभिषेक सरोदे यांनी मनोगत व्यक्त करतांना रक्षाबंधन व उपस्थित लहान भगीनींना पाहुन मन भारावुन गेल्याचे सांगितले.ए.एस.आय. राजेंद्र आहिरे यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष
नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, सचिव संजय पाटील, सिताराम जगताप,लक्ष्मण मापारी, संचालिका पुष्पाताई दरेकर ,प.स.सदस्या रंजनाताई पाटील,संचालिका व भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्षा निताताई पाटील,संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील,लोकनेते विद्यालायचे प्राचार्य बाबासाहेब गोसावी, जिजामाता कन्या विघालयाच्या पर्यवेक्षिका संजिवनी पाटील उपशिक्षिका अर्चना पानगव्हाणे व पालक वर्ग उपस्थित होते.
🔆🔆🌼🌼🌹🌹💫💫
🌴🌱🚆🚊🚌🚎🎄🌲🌾
लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित (आय.एस.ओ.मानांकित) जिजामाता प्राथमिक शाळा,लासलगाव
🌱🌴🌻🌾🌲🎄🎄
परिसर भेट दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत लासलगाव रेल्वेस्टेशन,शासकिय विश्राम गृह,शेती, पिके,नर्सरी या ठिकाणी भेट देन्यात आली.विद्यार्थ्यांना रेल्वे तिकिट बुकिंग कार्यालय,फलाट,माल धक्का,दादर, पार्सल कार्यालय,रेल्वे पोलीस बल कार्यालय,रेल्वे गेट यांची माहिती देन्यात आली.मुलांनी दादर उतरून फलाटावर चालन्याचा आनंद घेतला.नंतर शासकीय विश्राम गृह येथे विविध वनस्पतींची, वटवाघुळ पक्ष्यांची माहिती देन्यात आली.मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात वन भोजनाचा आनंद घेतला.नंतर स्टेट बँक समोरील नर्सरीला भेट देवुन विविध रोपांची माहिती दिली.परिसर भेटीमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
⚽🎾🏸🏏🤼♂🤾🏻♂🏌🏼♀🥅🏐 #लासलगाव_शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित (आय.एस.ओ.मानांकित) जिजामाता प्राथमिक शाळा,लासलगाव* 🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯 #आपली_शाळा_आपले_उपक्रम.
###################
*दप्तरमुक्त शनिवार ( दि.27/07/2019) अंतर्गत मुक्त मैदानी खेळ हा उपक्रम संस्थेच्या भव्य क्रिडांगणावर घेन्यात आला.इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.*
*1) रनिंग*
*2) चेंडू फेकने आणि झेलने*
*3) दोर उडया*
*4) लांब उडी--उंच उडी*
*5) लगोरी*
*6) चमचा लिंबू*
*7) फुटबॉल*
🏒🏒🏒🏑🏑🏑
*ठिकाण*
*लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे मैदान.*
⚽🏀🥎🎾🏐🏸🏒🏑
✍🏻 *श्री.समीर देवडे*
*उपशिक्षक जिजामाता प्राथमिक शाळा,लासलगाव.*
http://sameerdeode11.blogspot.com/?m=1
लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेतील मुलांची नावे नासाच्या रोव्हर 2020 अवकाश यानाद्वारे मंगळावर पोहचणार आहे.
अवकाश संशोधन करना-या अमेरीकेच्या नासा या संस्थेमार्फत मंगळ रोव्हर 2020 हे अंतरिक्ष यान मंगळ ग्रहावर झेपवणार आहे.अंतरिक्ष यानासोबत स्टेनसिल्ड चीपवर नावे पाठवुन मानवी इतिहासातील दुसर्या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासीक संधी नासाने जगभरातील लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
त्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक समीर देवडे यांनी नासाच्या वेबसाईटवर संस्था, शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची नावे अॉनलाइन नोंदणी करून त्यांचे बोर्डिंग पास प्राप्त केले आहेत.संस्थेच्या संचालिका निताताई पाटील,सामाजिक कार्यकर्त्या फरिदा काझी, मुख्याध्यापक अनिस काझी यांचे शुभहस्ते नासाच्या मंगळयान मोहिम अंतर्गत नाव नोंदणी बोर्डिंग पासचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले.
💫💫🧮📝✏✒🖍🖌🖌 #दप्तरमुक्त_शनिवार,#आमचीशाळा - #आमचे उपक्रम
जिजामाता प्राथमिक शाळेत बैलपोळा चित्र रंगभरन स्पर्धा संपन्न
लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित* *आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत बैल पोळा चित्र रंगभरन स्पर्धा उत्साहात संपन्न. शनिवार दि.31/08/2019 रोजी शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पेपरवर बैलांच चित्र काढुन त्याच्या झेरॉक्स प्रती देन्यात आल्या.इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.रंगसंगती व रंगछटांची माहिती मुलांना देन्यात आली.
savirtri Phule Jayanti 3/1/2018
GANPATI FESTIVAL 2017
DIGITAL CLASSROOM 2017
17) *आपली शाळा,आपले उपक्रम.*
*दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत परिसर भेट निमगाव वाकडा रेणुका माता मंदिर परिसर.*
🥀
*आज
इयत्ता पहिली ते चौथी सर्व विद्यार्थींनी शिक्षकांसमवेत निमगाव वाकडा
येथे परिसर भेट दिली.सर्व प्रथम मुलांनी रेणुका माता मंदिर दर्शन
घेतले.यात्रेत पाळणे, मिकी माऊस, ब्रेक डान्स अशा विविध खेळाचा आनंद
मुलांनी लुटला.सार्वजनिक सभागृहामध्ये भोजनाचा आस्वाद घेतला.शिव नदीवरील
बंधारा,प्राथमिकलआरोग्य केंद्र,शेतातील विविध पिके उदा.मका,बाजरी कांदे
यांचे निरिक्षण करून माहिती घेतली.क्षेत्रभेटीचा हा प्रसंग मुलांना अनुभव
समृद्ध करनारा ठरला.मुलांनी मित्रांसोबत यात्रेचा, पायी चालत जान्याचा
मनसोक्त आनंद लुटला.*
####################
16)जिजामाता प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती व नवदुर्गा उत्सव,जागर नवरात्रीचा उपक्रम संपन्न.*
लासलगाव
शिक्षण सहायक मंडळ संचलित आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेत
महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती व नवदुर्गा उत्सव,जागर
नवरात्रीचा हा उपक्रम साजरा करन्यात आला.प्रथमता महात्मा गांधी व लाल
बहादुर शास्त्री यांचे प्रतिमेच पुजन उपस्थित मान्यवरांचे करन्यात आले.
मुख्याध्यापक अनिस काझी यांनी प्रास्ताविकात शाळेत राबविन्यात येणार्या
उपक्रमांची माहिती दिली.राजाराम जाधव यांनी महात्मा गांधी यांच्या
जीवनकार्याची माहिती सांगितली.
मोहनदास करमचंद गांधी
(ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य
संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते
ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य
मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी
संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना
‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना
प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले
जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना
‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या
कल्पनेचे जनक होते.
गांधींनी आयुष्यभर सत्य आणि
अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि
इतरांनीही तसे करावे असे सुचवले.त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात
गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला
जातो.
उपशिक्षक समीर देवडे यांनी लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्याची सखोल माहिती सांगितली.
लालबहादूर
शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर, इ.स. १९०४ रोजी झाला. शास्त्री भारतीय
स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे
पंतप्रधान होते.
. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं.
जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना
रेल्वेमंत्रीपद दिले.नंतर १९६४ मध्ये लालबहादूर एकमताने पंतप्रधान
झाले.पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' नारा त्यांनी
दिला.भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी
केली. सोव्हियेत संघाच्या (रशिया) मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा
ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स.
१९६६ रोजी हृदयविकाराने त्यांची जीवनज्योत मालवली.त्यांनी देशासाठी
केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने
गौरवण्यात आले.
तसेच नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत
नवदुर्गा हा उपक्रम राबविन्यात आला.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी
वैशाली झनकर यांचे प्रेरणेने व उपशिक्षक समीर देवडे यांचे संकल्पनेतुन हा
उपक्रम राबविन्यात आला.या उपक्रमा अंतर्गत समाजाच्या उद्धारासाठी
झटलेल्या,स्वराज्य निर्माण करण्यासाठी तसेच स्व कतृत्वावर सामाजिक,
क्रिडाक्षेत्रात आपला ठसा उमटविनार्या कतृत्ववान महिलांच्या जीवन कार्याचा
परिचय व्हावा म्हनुन नवदुर्गा उत्सव जागर नवरात्रीचा हा उपक्रम घेण्यात
आला.या अंतर्गत राजमाता जिजामाता,झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर,रमाई
आंबेडकर,सावित्री बाई फुले,डॉ.आनंदी गोपाळ,अंतराळवीर कल्पना
चावला,बॅडमिंटनपटु पी.व्ही.सिंधु,धावपटु कविता राऊत यांची व्यक्तीरेखा
मुलींनी साकारली.
मुख्याध्यापक अनिस काझी यांनी प्रास्ताविकात शाळेत राबविन्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली.
राजमाता
जिजामाता यांनी आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना
प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य,
चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू दिले व
स्वराज्याचे स्वप्न साकार करून राज्याभिषेक सोहळा संपन्न केला.
लक्ष्मीबाई
गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई या एकोणिसाव्या
शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश
ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी
सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची
स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.मेरी झाशी नही
दुंगी! ही सिंहगर्जना त्यांनी दिली.
राणी अहिल्याबाई
होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.राणी अहिल्यादेवी यांनी
भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार
केला.महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या
आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले.
माता
रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी
होत्या.आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात. लहान मुले
रमाबाई यांना "रमाआई" म्हणून बोलत असत.
सावित्रीबाई
जोतीराव फुले या समाजसुधारक होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या
आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी
बजावली.त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून भारतातील
आद्य शिक्षिका होत्या.
आनंदीबाई गोपाळराव जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.परदेशात जावुन वैद्यक शास्त्राची पदवी त्यांनी मिळविली होती.
कल्पना चावला (टेक्सासवर अंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.
पुसारला
वेंकटा सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये
बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक
खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.ती जागतिक बॅडमिंटन
स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय ठरली.
कविता
राऊत एक भारतीय लांब अंतर धावणारी महिला ही नाशिक (महाराष्ट्र )ची आहे.
कविता ह्याचा वर्तमान राष्ट्रीय विक्रम 10 किलोमीटर रनिंग मध्ये आहे (वेळ
रेकॉर्ड: 34:32).
शाळेत हा उपक्रम राबविल्या बद्दल
संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, सचिव संजय
पाटील, सर्व संचालक मंडळ व संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी
पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. राजाराम जाधव यांनी सुत्र संचलन केले.शाळेचे
उपशिक्षक कैलास भामरे,दिलीप शिरसाट,सुहास बच्छाव, केदुबाई गवळी, हर्षदा
बच्छाव,योगीराज महाले,बद्रिप्रसाद वाबळे,बाळासाहेब वाजे या सर्वांनी
सक्रीय सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.
15) JIAJAMATA PRAIAMRY STUDENTS WATCHING SHORTFILM IN THEATER 21/09/2019
आपली शाळा,आपले उपक्रम.
दप्तरमुक्त शनिवार
*जिजामाता प्राथमिक शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न*
💫💫💫💫💫💫💫💫
लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत राखी प्रेमाची,धागा शौर्याचा रक्षाबंधन कार्यक्रम शनिवार दि.10/08/2019 रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात इशस्तवाने झाली.विघेची देवता सरस्वती व संस्थेचे संस्थापक लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनुन लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक शिवचरण पांढरे उपस्थित होते.प्रमुख अतिथी भारतीय सैन्यदलातील सैनिक शाळेचे माजी विद्यार्थी दर्शन जगताप, अभिषेक सरोदे,ए.एस.आय. उदयसिंग मोहारे, ए.एस.आय.राजेंद्र आहिरे, पोलीस हवालदार बाळु सांगळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक अनिस काजी यांनी दप्तरमुक्त शनिवार व इतर सहशालेय उपक्रमांची माहिती सांगितली.उपस्थित मान्यवरांचे देवयानी चव्हाणके व गीत मंचाच्या मुलांनी स्वागतगीताने व शाल,गुलाबपुष्प देवुन स्वागत करन्यात आले. शालेय विद्यार्थीनींनी उपस्थित पोलीस अधिकारी, सैनिक, संचालक ,पालक वर्ग यांना औक्षण करून राख्या बांधन्यात आल्या.पोलीस अधिकारी शिवचरण पांढरे यांनी मनोगत व्यक्त करतांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात.तसेच शालेय उपक्रमाचे कौतुक केले.जनतेचे रक्षण क रने हे आमचे आध्य कर्तव्य असल्याचे नमुद केले.सैनिक अभिषेक सरोदे यांनी मनोगत व्यक्त करतांना रक्षाबंधन व उपस्थित लहान भगीनींना पाहुन मन भारावुन गेल्याचे सांगितले.ए.एस.आय. राजेंद्र आहिरे यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष
नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, सचिव संजय पाटील, सिताराम जगताप,लक्ष्मण मापारी, संचालिका पुष्पाताई दरेकर ,प.स.सदस्या रंजनाताई पाटील,संचालिका व भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्षा निताताई पाटील,संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील,लोकनेते विद्यालायचे प्राचार्य बाबासाहेब गोसावी, जिजामाता कन्या विघालयाच्या पर्यवेक्षिका संजिवनी पाटील उपशिक्षिका अर्चना पानगव्हाणे व पालक वर्ग उपस्थित होते.
🔆🔆🌼🌼🌹🌹💫💫
10/08/2019 |
Add caption |
HEALTH AWEARNESS LECTURE |
22/08/2019 MEDICAL CHECKUP |
लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित (आय.एस.ओ.मानांकित) जिजामाता प्राथमिक शाळा,लासलगाव
🌱🌴🌻🌾🌲🎄🎄
परिसर भेट दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत लासलगाव रेल्वेस्टेशन,शासकिय विश्राम गृह,शेती, पिके,नर्सरी या ठिकाणी भेट देन्यात आली.विद्यार्थ्यांना रेल्वे तिकिट बुकिंग कार्यालय,फलाट,माल धक्का,दादर, पार्सल कार्यालय,रेल्वे पोलीस बल कार्यालय,रेल्वे गेट यांची माहिती देन्यात आली.मुलांनी दादर उतरून फलाटावर चालन्याचा आनंद घेतला.नंतर शासकीय विश्राम गृह येथे विविध वनस्पतींची, वटवाघुळ पक्ष्यांची माहिती देन्यात आली.मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात वन भोजनाचा आनंद घेतला.नंतर स्टेट बँक समोरील नर्सरीला भेट देवुन विविध रोपांची माहिती दिली.परिसर भेटीमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
VISIT TO RAILWAY STATION 20/07/2019 |
15/08/2019 INDEPENDENCE DAY |
TEACHERS DAY 2019 |
###################
*दप्तरमुक्त शनिवार ( दि.27/07/2019) अंतर्गत मुक्त मैदानी खेळ हा उपक्रम संस्थेच्या भव्य क्रिडांगणावर घेन्यात आला.इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.*
*1) रनिंग*
*2) चेंडू फेकने आणि झेलने*
*3) दोर उडया*
*4) लांब उडी--उंच उडी*
*5) लगोरी*
*6) चमचा लिंबू*
*7) फुटबॉल*
🏒🏒🏒🏑🏑🏑
*ठिकाण*
*लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे मैदान.*
⚽🏀🥎🎾🏐🏸🏒🏑
✍🏻 *श्री.समीर देवडे*
*उपशिक्षक जिजामाता प्राथमिक शाळा,लासलगाव.*
http://sameerdeode11.blogspot.com/?m=1
21 JUNE YOGA DAY |
Add caption |
DINDI WARKARI 2019 |
लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेतील मुलांची नावे नासाच्या रोव्हर 2020 अवकाश यानाद्वारे मंगळावर पोहचणार आहे.
अवकाश संशोधन करना-या अमेरीकेच्या नासा या संस्थेमार्फत मंगळ रोव्हर 2020 हे अंतरिक्ष यान मंगळ ग्रहावर झेपवणार आहे.अंतरिक्ष यानासोबत स्टेनसिल्ड चीपवर नावे पाठवुन मानवी इतिहासातील दुसर्या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासीक संधी नासाने जगभरातील लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
त्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक समीर देवडे यांनी नासाच्या वेबसाईटवर संस्था, शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची नावे अॉनलाइन नोंदणी करून त्यांचे बोर्डिंग पास प्राप्त केले आहेत.संस्थेच्या संचालिका निताताई पाटील,सामाजिक कार्यकर्त्या फरिदा काझी, मुख्याध्यापक अनिस काझी यांचे शुभहस्ते नासाच्या मंगळयान मोहिम अंतर्गत नाव नोंदणी बोर्डिंग पासचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले.
NAME ON MARS ACTIVITY2019 |
TREE PLANTATION 2019 |
💫💫🧮📝✏✒🖍🖌🖌 #दप्तरमुक्त_शनिवार,#आमचीशाळा - #आमचे उपक्रम
जिजामाता प्राथमिक शाळेत बैलपोळा चित्र रंगभरन स्पर्धा संपन्न
लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित* *आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत बैल पोळा चित्र रंगभरन स्पर्धा उत्साहात संपन्न. शनिवार दि.31/08/2019 रोजी शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पेपरवर बैलांच चित्र काढुन त्याच्या झेरॉक्स प्रती देन्यात आल्या.इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.रंगसंगती व रंगछटांची माहिती मुलांना देन्यात आली.
SCHOOL BAG FREE SATURDAY 31/08/2019 |
DAHIHANDI 2017 |
MAHARSHTRA DIN 2018 |
CLASSROOM OBSERVATION BY CO VAISHANVIPATIL MAM |
savirtri Phule Jayanti 3/1/2018
जिजामाता प्राथमिक शाळा लासलगाव ता.निफाड जि.नासिक. शाळेत विध्यार्थी दिन उत्साहात सम्पन्न
आज
दि 7नोव्हेंबर 2017रोजी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ७
नोव्हेंबर - विद्यार्थी दिवस म्हनुन साजरा करन्यात आला.प्रास्ताविक स्पोकन
इंग्लिशचे राज्य मार्गदर्शक समीर देवडे यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक
अनिस काजी व सहकारी शिक्षकांनी प्रतिमा पुजन केले.राजाराम जाधव यांनी
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. इतिहासातील
तमाम वंचित समाज घटकांसाठी उत्कर्षाचा दिवस ठरला.
कोलंबिया
विद्यापीठ,अमेरिका यांनी जाहीर केलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या
यादीतील प्रथम विद्वान विद्यार्थी म्हनुन डॉ.आंबेडकरांचा लौकिक
आहे.विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत विडिओ डिजीटल
क्लासरूम मदे दाखविन्यात आले.निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करन्यात
आले.विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी दिन साजरा करन्यात आला.मुख्याध्यापक
अनिस काजी यांनी सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना विद्यार्थी दिनाच्या
ऊर्जात्मक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक अनिस काजी, कैलास
भामरे,दिलीप शिरसाट,सुहास बच्छाव, समीर देवेडे, राजाराम जाधव, केदुबाई
गवळी, हर्षदा बच्छाव,योगीराज महाले,बद्रिप्रसाद वाबळे,बाळासाहेब वाजे व
पालक वर्ग उपस्थित होते.
DIWALI AKASH KANDIL.
VACHAN PRERNA DIN 13/10/2017
*Vocabulary Activity.* DATE - 11/10/2017
*Vocabulary Activity.*
*Collecting English Words.*
*Sub - English* *Std - 4*
Ask
students to collect following items with English matter on them. *1 )
Matchbox or biscuit wrappers.2) Boxes and price tags 3)tickets,passes
etc.4) Stickers 5)bank slips* *6)forms , applications.6) user manual,
pamphlets , advertisement from* *newspapers, magazines etc.*
After
collecting all material ask them to paste all this on plain paper or
drawing sheet. Students will write names of things which they have
pasted..copy words in notebook also..Take reading of word's infront of
class.In this way students enjoy the project also and learn new
things..today I applied this in my classroom...
✍ *Mr.Sameer Deode*
Jijamata Prathmik Shala Lasalgaon.
Pollution free Diwali pledge by students and teachers.Programme
arranged by Z 24 TAS.10/10/2017
MAHATMA GANDHI ,LAL BAHADUR SHASRI JAYANTI 2/10/2017
Pls watch video of my school activities.
DIGITAL CLASSROOM 2017
No comments:
Post a Comment